Home Cities भुसावळ डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी वरणगाव येथे बैठक

डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी वरणगाव येथे बैठक

0
57

WhatsApp Image 2019 04 06 at 1.56.09 PM

वरणगाव  (प्रतिनिधी ) रावेर लोक सभेचे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाई व मित्रपक्षाचे उमेदवार  डॉ ऊल्हास पाटील यांच्या वरणगाव येथे प्रचारची तयारी करण्यासाठी वरणगाव येथे बैठक घेण्यात आली.

 

या बैठकीत उत्तर माहाराष्ट्र समन्वयक  योगेन्द्र सिह पाटील,  जिला अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष मो मुनंव्वर खान , डॉ. सुवर्णा गाडेकर,  डॉ.  भोईटे मैडम,  तालुका अध्यक्ष पंकज पाटील,  शहर अध्यक्ष अशपाक काझी,  के. बी. काझी,  राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य रविंद्र पाटील,  खडका उप सरपंच रईस खान, वरणगाव नगरपालिका गटनेते राजु चौधरी,  रवी सोनवणे,  गफ्फार भाई, राहुल गांधी युवा शक्तीचे जिल्हा अध्यक्ष शुभम तायडे,  रहीम कुरेशी,  ईस्माईल भाई,  गजानंद,  अकील शाह,  भारत चौधरी,  रमेश देशमुख, मनोज सर,  विवेक नरवाडे,  रवी पाटील,  राजेन्द्र भोई,  जीबरान पिंजारी,  मनोज चव्हाण,  फरजाना मैडम व अनेक कंग्रेस राष्ट्रवादी कंग्रेस पीआरपी माहा आघाडी चे पदअधिकारी व कार्यकरता ऊपस्थीत होते.

.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound