Home आरोग्य विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे डॉ. पाटील रविवारी रुग्णांना तपासणार

विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे डॉ. पाटील रविवारी रुग्णांना तपासणार

0
101


vignaharta

पाचोरा (प्रतिनिधी) येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेफ्रोलॉजिस्ट, मुत्रपिंड प्रत्यारोपण तज्ञ डॉ. सोनुसिंग पाटील, M.B.B.S.,DNB (MEDICINE),D.N.B.(Nephro)हे रविवारी (दि.२३) रुग्णांना तपासण्यासाठी येणार आहेत. ते सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यन्त हॉस्पिटलमध्ये उपस्थित असतील, तरी इच्छुक रूग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound