Home राज्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चुडामण पाटील यांचा कोरोनाने मृत्यू

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चुडामण पाटील यांचा कोरोनाने मृत्यू

0
30

धुळे । येथील ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चुडामण पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ़ चुडामण पाटील (वय ५१ वर्ष) यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती़ त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ येथे उपचार सुरू असतांना मंगळवारी सांयकाळी मृत्यू झाला़ त्यांच्या पश्‍चात पत्नी,वडील भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.


Protected Content

Play sound