डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आज गोदावरी फाउंडेशन संचलित, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव खु. येथे डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, भारती चौधरी, किशोर पाटील तुषार फेगडे, पंकज राणे, अमोल बोंडे, मिलिंद पाटील, नरेंद्र नेमाडे, अजित ढाके, आनंद इंगळे, मनीषा जोशी, प्रवीण चुडीवाले, किशोर काळे, किशोर नंदवे आदि कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content