Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 मार्च रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 मार्च रोजी आयोजन


 

जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी (दि. 4 मार्च रोजी) सार्वजनिक सुट्टी असल्याने या महिन्याचा लोकशाही दिन हा मंगळवार, दि. 5 मार्च, 2019 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

 

त्यानुसार नागरिकांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनाच्या दिवशी लेखी स्वरुपात घेऊन याव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound