Home Cities चाळीसगाव चाळीसगाव जिल्हा परिषदेच्या ऊर्दू शाळेत गणवेश वाटप

चाळीसगाव जिल्हा परिषदेच्या ऊर्दू शाळेत गणवेश वाटप

0
102


a1b9c562 0225 48f0 acd3 92efc83277f9
 

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील दुवामहल परिसरात सबस्टेशन भागातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत इयत्ता १ ते ७ वी पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेकडून नुकतेच गणवेश वाटप करण्यात आले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार मुराद पटेल हे होते. तर खडकी गावाचे उपसरपंच मुश्ताक खाटीक, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष तय्यब खाटीक, रिटायर मुख्याध्यापक एस.एम.अय्युब, कौसर पटवे, हबिब खाटीक, गुलाम खाटीक, विजय गायकवाड, अनिस खाटीक, हनिफ शेख, मुख्याध्यापक असगर शेख, उपमुख्याध्यापक फजलर रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक असगर शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार फजलर यांनी मानले.


Protected Content

Play sound