सावदा, ता. रावेर, प्रतिनिधी । भाजपचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सावदा येथे गोरगरीब व गरजूंना फळ वाटप करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, विनोद नेमाडे, रितेश पाटील, नितीन भिरुड, कुंदन वाघूलदे, दिगा वाघूलदे, धीरज वाघूलदे, सर्वेश लोमटे, आशिष चौधरी, सागर पाटील, वैभव महाजन, सुयोग भिरुड, विशाल तेली आदींची उपस्थिती होती.