Home Cities यावल शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळवाटप

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळवाटप


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे खासदार शरद पवार  यांच्या ८४ व्या वाढदिवसा निमित्त यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.

या वेळी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख अतुल पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, जिल्हा परिषदचे माजी गटनेते व राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष पवन पाटील,विजय पाटील,सुखदेव बोदडे,शहर अध्यक्ष करीम मनियार,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,हाजी युसूफ खान ,अय्युब खान,किरण पाटील, बापु जासुद, कार्याध्यक्ष मोहसीन खान,रोहन महाजन,अन्सार भाई,अँड निवृत्ती पाटील,पितांबर महाजन, नानाजी पाटील,आरिफ खान,आबीद कच्ची,कॉंग्रेस पक्षाचे अनिल जंजाळे, शरीफ तडवी,दीपक तडवी,जाहिद कुरेशी, ललित तेली,नथ्थु पाटील, यशवंत पाटील,भैय्या पाटील,गिरीश पाटील यांच्यासह मोठया संख्येत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound