एरंडोल प्रतिनिधी । तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने (दि.१७ मे) रोजी माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयातील कोवीड सेंटर मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी एरंडोल तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील,जिल्हा अध्यक्ष ओबीसी मोर्चा अशोक चौधरी,माजी स. गा.यो अध्यक्ष सुनील पाटील , जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,तालुका सरचिटणीस अमोल जाधव , तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन,युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनील आबा चौधरी,संजय साळी, बाजीराव पांढरे,अजेंद्र पाटील, तुषार वाघ,तुषार वाघ,मयूर सूर्यवंशी, भटू महाजन ,कल्पेश पाटील, बंटी शीरवानी, मयूर वाणी, लोकेश महाले, प्रदीप महाजन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.