धरणगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा धरणगाव तालुक्याच्या वतीने धरणगाव कोव्हिड सेंटर येथे फळ वाटप करण्यात आले.
धरणगाव कोव्हिड सेंटर येथे फळ वाटपप्रसंगी नायब तहसीलदार मोहोड , शिरीष बयस, अँड. संजय महाजन, प्रकाश सोनवणे,पुनीलाल महाजन, शेखर पाटील, अँड. वसंतराव भोलाणे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष, दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, जेष्ठ नगरसेवक शरद धनगर, ललित येवले, टोनी महाजन, सुनील चौधरी, संजय पाटील, संजय कोठारी, विजय महाजन, अमोल कासार, विकी महाजन, इच्छेश काबरा, रुपेश महाजन, दिनेश सोनार आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.