Home Cities जळगाव जल शक्ती अभियानाचे संचालक संजय सिन्हा जिल्हा दौऱ्यावर

जल शक्ती अभियानाचे संचालक संजय सिन्हा जिल्हा दौऱ्यावर


जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय सह सचिव तथा जल शक्ती अभियानाचे संचालक संजय सिन्हा हे शुक्रवार पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

श्री. सिन्हा यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. सिन्हा हे शुक्रवार (दि.19 जुलै) रोजी सकाळी 8.30 वाजता औरंगाबाद येथून जळगावकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन अपेक्षित आहे. दि. 19 व 20 जुलै रोजी जळगाव येथे थांबणार आहेत. रविवार, दिनांक 21 जुलै, 2019 रोजी जळगाव येथून सकाळी 9.00 वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.


Protected Content

Play sound