Home Cities पाचोरा राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ शहरातून काढली रॅली

राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ शहरातून काढली रॅली

0
129

Rastrwadi congres paksh

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचार्थ शहरातील विविध भागात जावून रॅली काढण्यात आली.

पाचोरा शहरातील लक्ष्मी नगर, गोविंद नगर, कृष्णापूरी, शिव कॉलनी आदी भागात जावून नगरसेविका सुचेताताई वाघ यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound