पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ युवा नेते गौरव वाघ यांनी तारखेडा येथील ग्रामस्थ आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे सांगितले. यावेळी तारखेडा गावातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.