कुरंगी-बांबरुड गटात दिलीप वाघ यांचा प्रचार

kurangi

पाचोरा, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोरा मतदार संघातील उमेदवार दिलीप वाघ यांनी आज तालुक्यातील कुरंगी-बांबरुड गटात प्रचार केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि.१) या गटांमध्ये त्यांनी भेटी-गाठी गेतल्या तेव्हा रा.काँ.चे गटातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते. ठिकठिकाणी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जागोजागी ग्रामस्थांनीही त्यांचे स्वागत केले.

 

 

Protected Content