Home Cities धरणगाव धरणगाव नगरपालिकेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

धरणगाव नगरपालिकेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

0
31


dharangaon j.p.

धरणगाव प्रतिनिधी । येथील नगर परिषदतर्फे नगरपालिकेत आज (दि.3) रोजी समाजसेविका ज्ञानाई – सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

माजी नगराध्यक्षा उषा वाघ, अंजली विसावे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी नगर परिषदतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माळी समाजाचे उपाध्यक्ष योगराज महाजन, गटनेते विनय भावे, नगरसेवक विजय महाजन, सुरेश महाजन, वासुदेव चौधरी, अहमद खान, सुदेश पारेराव, कैलास माळी, गुलाब मराठे, विभाग प्रमुख गजानन महाजन, युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन, व्ही.टी. माळी, महेंद्र चौधरी, अरविंद चौधरी, जयेश महाजन, नगर परिषदेचे ओ.एस.संजय मिसर, पाणीपुरवठा इंजिनीयर अनुराधा चव्हाण, यु.एल.पाटील, दिपक चौधरी, पि.एस.चौधरी, बांधकाम इंजिनीयर सुमीत पाटील, नगरसेवक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound