जळगाव तालुका युवासेना अध्यक्षपदी धनराज पाटील

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुका युवासेना अध्यक्षपदी धनराज पाटील यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

वावडदा येथील धनराज मोतीलाल पाटील यांची जळगाव तालुका युवासेना अध्यक्षपदी निवड झाली त्यांना पालक मंञी मा.गुलाबरावजी पाटील नियुक्ती पञ देउन सत्कार केला या वेळी जि.प.पवन सोनवणे रविंद्र कापडणे. जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील हे उपस्थित होते

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.