Home Cities जामनेर देविदास इंगोले यांनी स्विकारला पदभार

देविदास इंगोले यांनी स्विकारला पदभार

0
63

सावदा प्रतिनिधी । येथील पोलीस स्टेशन येथे सहा. निरीक्षक देविदास इंगोले यांनी गुरुवार (दि.5 नोव्हेंबर) रोजी दुपारी दोन वाजता पदाचा पदभार स्वीकारला.

आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काम करणार असून यापुढे गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांवर वचक बसविणार तर चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी देखील उभे राहू असेही ही ते यावेळी म्हणाले.


Protected Content

Play sound