Home प्रशासन नगरपालिका २४ तास पाणी देण्याचा निर्धार; वरणगाव नगरपरिषदेच्या बैठकीत निर्णय

२४ तास पाणी देण्याचा निर्धार; वरणगाव नगरपरिषदेच्या बैठकीत निर्णय

0
122

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज नगरपरिषदेत महत्त्वाची बैठक पार पडली. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

 


Protected Content

Play sound