छाया देशमुख यांचे निधन

chhaya deshmukfh

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अकुलखेडे येथे संतकृपा किराणा दुकानाचे मालक रामदास देशमुख यांच्या पत्नी छायाबाई देशमुख यांचे (वय-४०) यांचे आज सकाळी ७:३० वाजता हृदयविकाराने निधन झाले आहे.

ते काही वर्षांपासून जामनेर येथून अकुलखेडे यागावी उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते. दरम्यान, रामदास देशमुख यांच्यावर परिवारावर दु:खाचे सावट पसरले असून त्याच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. छायाबाई यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Protected Content