Home धर्म-समाज नाशिक येथे १३ सप्टेंबरला लोकशाही दिनाचे आयोजन

नाशिक येथे १३ सप्टेंबरला लोकशाही दिनाचे आयोजन

0
35

जळगाव प्रतिनिधी । नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयतर्फे येत्या १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल)  गोरक्ष गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले  आहे.

 

 


Protected Content

Play sound