Home धर्म-समाज वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे शिवजयंती साजरी

वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे शिवजयंती साजरी

0
42

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील कार्यरत असलेल्या वंचित बहूजन कंत्राटदार संघटने तर्फ शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठान यांच्याहस्ते छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदेश सचिव प्रकाश सरदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष मन्साराम कोळी,सहसचिव उस्मान पठाण,कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक प्रकाश तायडे, सदस्य नारायण झटके,शकिल खान, रवी सरदार,सुरेश टाक, हरपालसिंग संसोये, जगदिश तराऴ,गोकुल पाटील,नितिन हिवाळे,दिनकर सुर्यवंशी,विजयकुमार भालेराव आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound