बामणोद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शिरिष चौधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे,जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास गोंडु पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, माजी सरपंच शिवराम तायडे, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, लिलाधर चौधरी, कृउबाचे माजी सभापती नितीन चौधरी, माजी पं स. सदस्य विलास तायडे, पं.स. सदस्य कलीमा सायबु तडवी, सर्फराज तडवी, सुनिल फिरके, सरपंच राहुल तायडे, उपसरपंच तुषार जावळे, यावल वैद्यकिय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, वनोली माजी सरपंच विठ्ठल चौधरी, यावल सरपंच परिषद अध्यक्ष संदीप सोनवणे, माजी उपसरपंच  दिलीप भालेराव, डॉ.नरेंद्र कोल्हे, सी.आर.चोपडेकर, प्रभाकर झोपे, गिरधर बोंडे, कैलास तायडे, रमेश मेंबर, प्रमोद बोरोले, दिलीप भालेराव, नरेंद्र ससाणे, नितीन झांबरे, प्रमोद जावळे, अनिल जावळे, समाधान सोनवणे, नथ्थु तायडे, चंद्रशेखर कोल्हे, विक्रम सोनवणे, सुरेश खैरनार, किरण तायडे, हाजी तोफीक खान, अक्षय सोनवणे आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्राम विकास अधिकारी डी.डी.पाटील, ग्रा.पं.सदस्य सुनिल केदारे, अमोल येवले, छायाबाई केदारे, नीलिमा बाविस्कर, ग्रा.पं.कर्मचारी मिलिंद भोळे, धनंजय भारंबे, भिकारी केदारे, संगणक परिचालक प्रभाकर तायडे यांनी परिश्रम केले तर प्रास्ताविक सरपंच राहुल तायडे तर निर्मल चतुर यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार दिलीप बाविस्कर सर यांनी मानले.

Protected Content