यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील गिरडगाव येथील भीमराव साहेबराव पाटील (वय ६० वर्षे) यांचे शनिवारी दुपारी ३ वाजता निधन. झाले. त्यांची अत्यंयात्रा रविवारी दि. ९ जुन रोजी सकाळी १० वाजता गिरडगाव येथील राहत्या घरून निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील याचे ते वडील तर पो. पा. अशोक रघुनाथ पाटील , सरपंच मधुकर जगन्नाथ पाटील यांचे ते चुलत भाऊ होत.
भीमराव पाटील यांचे निधन
6 years ago
No Comments