Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळले तीन संक्रमित रूग्ण; एक रूग्ण कोरोनामुक्त

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले तीन संक्रमित रूग्ण; एक रूग्ण कोरोनामुक्त

0
116

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात तीन बाधित रुग्ण आढळलेला आहे असून आज एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४६ बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ११ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 


Protected Content

Play sound