जळगाव प्रतिनिधी । आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तांबापूर धनगर वाड्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रविण हटकर, गणेश कोळपे, योगेश हटकर , सुरेश हटकर , केतन कोळपे, आकाश हटकर , निंबा हटकर, कार्तिक हटकर , अतिष हटकर , भुरा हटकर , अंकुश हटकर , संतोष काळे , विनोद हटकर , गणेश हटकर, सागर हटकर , आदी धनगर बांधव उपस्थित होते