आ. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते १७ निराधार महिलांना धनादेश वाटप

रावेर प्रतिनिधी । शासनाकडून कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून रावेर तालुक्यातील १७ निराधार महिलांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. 

रावेर तालुक्यातील १७ निराधार महीलांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कडून कुटुंब अर्थसहाय्य योजनेतुन प्रत्येकी २० हजराची मदत करण्यात आली.या योजेनेचा चेक वाटपाचा कार्यक्रमा खिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे सजंय गांधी निराधार नायब तहसीलदार शेलकर शिवसेनेचे छोटु पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content