पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे आज निधन झाले.

सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा राहते घर, चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन दुपारी 3:00 वाजता निघणार आहे.