Home क्राईम जळगावात पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन

जळगावात पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन

0
37

जळगाव प्रतिनिधी । शहरात आज पहाटेपर्यंत पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबविले. यात अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, डीवायएसपी नीलाभ रोहन यांच्यासह अन्य अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले. याच्या अंतर्गत शहरातील विविध भागांमधील वाहनांची तपासणी करण्यात आली. बसस्थानक, रेल्वेस्थानक, भजे गल्ली, गेंदालाल मील रोड अशा विविध ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये रात्री उशीरापर्यंत सुरू असणार्‍या हॉटेल्सच्या मालकांना पोलीस प्रशासनाने समज दिली. पहाटेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound