मतदान करण्याचे जिल्हाधिकार ढाकणे यांचे आवाहन (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 04 23 at 3.34.11 PM

जळगाव (प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश ढाकणे, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देखील आज आपल्या मतदानाचा हक्क बजावलं असून त्यांनी मतदारांना त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  जिल्ह्यतील १९३ केंद्रांवर वेब कास्टिंग द्वारे जिल्हाधिकार अविनाश ढाकणे व अपर जिल्हा अधिकारी गोरक्षक खाडिलकर हे नजर ठेऊन आहेत

 

लोकसभा मतदानास सकाळी ६ वाजता मतदानास प्रत्यक्षात सुरुवात करण्यापूर्वी मॉक वोटिंग करण्यात आली. याप्रसंगी जळगाव लोकसभा मतदार संघात १० मतदान यंत्र, १५ कंट्रोल युनिट व ३२ व्हीव्ही पट यंत्र बंद  असल्याचे निदर्शनास आल्याने ते   प्रशानाकडूनन  बदलून देण्यात आले.  तर रावेर मतदार संघात १२ मतदान यंत्र, १७ कंट्रोल युनिट व २३ व्हीव्हीपट सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बदलून  देण्यात आले आहेत.  जळगाव व रावेर मतदार संघातील काही केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येत आहे. जिल्हाधिकार कार्यालयात वेब कास्टिंग व जीपीएएस  कंट्रोल रूमद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. दुपारी ११ वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २०.३३ तर रावेर मतदार संघात २१.२४ टक्के मतदान झाले आहे.

Add Comment

Protected Content