Home Cities धरणगाव धरणगावात उद्या कडकडीत बंद

धरणगावात उद्या कडकडीत बंद


a

धरणगाव (प्रतिनिधी) पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा निषेध म्हणून उद्या (दि.१७) शहरात बंदचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या बंदमध्ये सर्व व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन बंदचे आयोजक व्यापारी असोसिएशन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम सेना यांनी केले आहे. सकाळी १० वाजता शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound