मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

अहिल्यानगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगरमध्ये अण्णा हजारेंची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस रविवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते, तेथे त्यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या नेत्याशी संवाद साधला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगरचा हा पहिला दौरा होता. फडणवीस यांच्या स्वागतासाठी अण्णा हजारे हेलिपॅडवर आले. अण्णांनी फडणवीस यांना राळेगणसिद्धी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

Protected Content