बोदवड – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला डॉ.आंबेडकर चौकात बाबासाहेब यांच्या पुतळ्यास मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महावीर मार्ग चौकात जयप्रकाश बाविस्कर, जमील देशपांडे, राहुल काळे, मधुकर भोई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित मनसे नेते महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲड.जयप्रकाश बाविस्कर साहेब जिल्हा अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपाध्यक्ष राहुल काळे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई, बोदवड पदाधिकारी किरण गंगतिरे, मोहन माळी, अमोल अवचारे, आकाश चोपडे, श्रीराम भोई, संदीप पाटील, अक्षय कवळकर, अक्षय गंगतिरे, शुभम बोदडे, दिलीप तेली, ओम माहोरे, गौरव गंगतिरे, शुभम गंगतिरे, सागर दैवे, शुभम पाटील, राहुल पाटील, निलेश पाटील, अमोल गंगतिरे, अजय माळी, गणेश अवसर्मोल, नरेश मोरे, गणेश भोंबे, मंगेश कोळी, सुनील कोळी यासह मनसे सैनिक उपस्थित होते.