Home Cities चाळीसगाव चाळीसगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात

चाळीसगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात

0
63

WhatsApp Image 2019 05 14 at 7.14.23 PM

चाळीसगाव(प्रतिनिधी) संभाजी महाराजांची जयंती निमित्ताने चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार उमेश भैय्यासाहेब पाटील, संभाजी सेनेचे संस्थापक बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजी सेना प्रदेश संघटक सुनील पाटील, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, शहराध्यक्ष अविनाश काकडे, शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे, तालुका प्रवक्ता दिवाकर महाले, शहर उपाध्यक्ष अमोल उर्फ बंटी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रवीण उर्फ पिंटू पाटील, तालुका उपाध्यक्ष नारायण पाटील, ग्रामीण विभाग प्रमुख ऋषिकेश मोरे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष लक्ष्मण बनकर, तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव, हेमंत शेजवळ, संभाजी घुले यांच्यासह संभाजी सैनिक व शंभू प्रेमी उपस्थित होते,


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound