आव्हाणी व भोकणी गावात चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा

8dddc17d 2503 48aa 9781 5cf754cf9aeb

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा आज सकाळी आव्हाणी व भोकणी  गावात झंझावाती प्रचार दौरा उत्साहात पार पडला.

 

यावेळी गावातील नागरिकांनी चंद्रशेखर अत्तरदे यांचे जल्लोषात स्वागत केले. गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी आव्हाणी व भोकणी गावचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य, तसेच राकेश नन्नवरे, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख विकास नन्नवरे, महेश चौधरी, नारायण चौधरी, प्रेमचंद पाटील, हेमराज पाटील, रविंद्र पाटील आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, अधिकार पाटील, प्रकाश ठाकुर, कडू धनगर, सूंनील चौधरी, जिभाऊ पाटील, किशोर झवर, बूथ प्रमुख लीलाधर कोळी यांच्यासह पदाधिकारी,असंख्य कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content