Home Cities धरणगाव चंद्रशेखर अत्तरदे यांचा नारने गावात प्रचार दौरा उत्साहात

चंद्रशेखर अत्तरदे यांचा नारने गावात प्रचार दौरा उत्साहात


be5689d4 e427 4e12 a454 d3b62f0e6d97
 

धरणगाव  (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा नारने गावात आज सकाळी झंझावाती प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

यावेळी नारणे गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी जानकीराम पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तथा सरपंच बांभोरी प्र.चा. राकेश नन्नवरे तसेच लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच नारने येथील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख सचिन पाटील, बूथ प्रमुख मंगेश, लक्ष्मण सैंदाणे, विनायक भोळे, सीताराम बर्हाटे, जगदीश कोळंबे आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound