चाळीसगाव नगरपरिषदेचे असे असणार आरक्षण; जाणून घ्या अचूक माहिती

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव नगरपरिषेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. चाळीसगाव नगरपरिषदेच्या १८ प्रभागातून ३६ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव नगरपरिषदेसाठी आज सभागृहात प्रांताधिकारी लक्ष्मिकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली व  मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. पार पडली. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. १८ प्रभागातून ३६ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. ते खालील प्रमाणे

 

प्रभाग क्रमांक- १

अ-  अनुसुचित जाती महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- २

अ- महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ३

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ४

अ- अनुसुचित जाती

ब-  सर्वसाधारण महिला राखीव

 

प्रभाग क्रमांक- ५

अ- सर्वसाधारण महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ६

अ-  सर्वसाधारण महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ७

अ-  सर्वसाधारण महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ८

अ-  अनुसुचित जाती महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ९

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १०

अ-  सार्वसाधारण महिला राखीव

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ११

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १२

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १३

अ- अनुसुचति जाती

ब-  सर्वसाधारण महिला राखीव

 

प्रभाग क्रमांक- १४

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १५

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १६

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १७

अ-  अनुसुचित जमाती महिला राखीव

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १८

अ-  महिला सर्वसाधारण राखीव

ब- सर्वसाधारण

 

दरम्यान प्रभागातील ‘अ’ गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असून बी गटात प्रभाग क्र. ४ व १३ मध्ये दोनच सर्वसाधारण महिला असणार आहे. या आरक्षणाकडे पक्षांसह इच्छुकांची उत्सुकता होती.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरतडे, सभा अधिक्षक हिरामण खरात, संगणक अभियंता महेश शिंदे, कर निरीक्षक राहूल साळुंखे व नगर अभियंता प्रदिप धनके आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!