Home Cities अमळनेर कळमसरेत भगवान विश्वकर्मा जयंती साजरी

कळमसरेत भगवान विश्वकर्मा जयंती साजरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| तालुक्यातील कळमसरे येथे भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी गोडीदास मिसतरी यांनी प्रतिमा पूजन केले. यांच्या समवेत रामलाल मिस्तरी. धनराज मिस्तरी.दीपक मिस्तरी. महेंद्र मिस्तरी. किशोर मिस्तरी. एकनाथ चौधरी. अधिकार चौधरी. समाजातील मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते.
दरम्यान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त,रात्री श्रीराम भजनी व माऊली भजनी मंडळ यांचा भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.


Protected Content

Play sound