Home Cities जळगाव महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

0
19

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लोकशिक्षक, समाजसुधारक, महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कार्यालय अधीक्षक आर. यु. शिरसाठ, डॉ. विजय गायकवाड, डॉ. संदीप पटेल, अनिल पाटील, अजय जाधव, दगडू भारसके आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound