Home Cities जळगाव आसोदा येथे सार्वजनिक विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

आसोदा येथे सार्वजनिक विद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी


3384fde7 0b95 44b6 8633 48e51239b24a

जळगाव (प्रतिनिधी) असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आज महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. असोदा केंद्राचे केंद्रप्रमुख बी.बी. वाघे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थिनींना विविध क्षेत्रात पुढे येण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही.एस. खाचणे, पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल, एम.एस.नारखेडे उपस्थित होते. शुभांगीनी महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर चारुलता टोके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound