Home Cities एरंडोल कासोदा येथे रमजान ईद उत्साहात साजरी

कासोदा येथे रमजान ईद उत्साहात साजरी

0a976ff5 f5f1 4d7c 8b8a 53970a57d7ca
0a976ff5 f5f1 4d7c 8b8a 53970a57d7ca

0a976ff5 f5f1 4d7c 8b8a 53970a57d7ca

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथील पाच ते सात हजार मुस्लिम बांधवानी एक महिना कडक रोजा धरुन आज सकाळी एरंडोल रोडवरील ईदगाह मैदानावर जाऊन नमाज अदा करून रोजा सोडला.

 

यावेळी ग्राम पंचायतीतर्फे पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी कासोदा पोलीस स्टेशनतर्फे दोन्ही बाजूंनी वाहतूक एक तास बंद ठेवण्यात आली होती. स.पो.नि. सुनील पवार व सहाय्यक फौजदार विजय पाटील यांना ईदनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी लहान उत्साही मुलांसोबत त्यांनी आनंद साजरा केला.

 

https://www.youtube.com/watch?v=5D1rm6QVNwA&feature=youtu.be

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound