Home Cities यावल डॉ. पायल तडवी यांना किनगावात मेणबत्ती मोर्चाद्वारे आदरांजली

डॉ. पायल तडवी यांना किनगावात मेणबत्ती मोर्चाद्वारे आदरांजली

0
37
candal march kingaon

candal march kingaon

यावल प्रतिनिधी । रॅगींगला कंटाळुन आत्महत्या केलेल्या आदीवासी डॉक्टर पायल सलीम तडवी हिला किनगाव आणी परिसरातील सर्व समाजाच्या तरूणांनी कँडल मार्च काढुन आदरांजली वाहीली.

यावल तालुक्यातील किनगाव येथे मुख्य चौकात सात वाजेच्या सुमारास हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. किनगाव गावातुन सर्व समाजाच्या तरुणांनी मोठया संख्येने सहभाग घेवुन कॅन्डल मार्च काढुन डॉ.पायल सलीम तडवी हिला भावपुर्ण भद्धांजली अपर्ण करण्यात आली. याप्रसंगी डॉ पायल तडवीला न्याय मिळुन देण्याची मागणी केली, या कॅन्डल मार्च मध्ये फिरोज मौसम तडवी, विराम सुखदेव साळुंके, लुकमान सिकंदर तडवी, खलील रमजान तडवी, रशीद जुम्मा, शकील सिराज, ईब्राहीम रमजान तडवी यांच्यासह अनेक तरूणांनी यात सहभाग घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound