Home Cities बोदवड बोदवडला मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे (व्हिडीओ)

बोदवडला मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे (व्हिडीओ)

0
19

WhatsApp Image 2019 08 24 at 5.18.53 PM

बोदवड, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ आज (दि.२४) दुपारी येथून रवाना होत असताना पाणी टंचाईनेग्रस्त असलेल्या भागातील लोकांच्या एका प्रतिनिधीने यात्रा बसच्या छतावर उभ्या असलेल्या नेत्यांना काळे झेंडे दाखवले.

 

काळे झेंडे दाखवणाऱ्याला पोलिसांनी तत्काळ बाजूला काढले. त्यावेळी यात्रेच्या गाडीवर मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे व अन्य काही नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या व्यक्तीलाही हात हलवून अभिवादन केले.


Protected Content

Play sound