Home Cities जळगाव जळगावमध्ये भाजपतर्फे मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

जळगावमध्ये भाजपतर्फे मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

0
67

जळगाव प्रतिनिधी । येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या निर्देशांनुसार आज देशभरात विविध ठिकाणी पक्षातर्फे दुचाकी रॅली काढण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज जळगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यात आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीस पक्षाच्या कार्यालयापासून प्रारंभ झाला. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. यात वंदे मातरम, भाजपचा विजय असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

पहा :- भाजपच्या मोटारसायकल रॅलीचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound