Home क्राईम राधाकृष्ण नगरातून दुचाकी लंपास

राधाकृष्ण नगरातून दुचाकी लंपास

0
29

जळगाव प्रतिनिधी । राधाकृष्ण नगरात राहणार्‍या एकाची कंपाउंड मधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असून याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला.

याबाबत मिळालेली माहीती अशी की, गणेश शालीक पाटील ( वय ३५, नवीन राधाकृष्ण नगर, एस.के. ऑइल मिल) हे गायबु चौधरी यांच्या घरात भाड्याने राहतात. १६ मे रोजी रात्री १०.१५ वाजता नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक ाह १९ वी ४०६७ लावली होती. सकाळी ६ वाजता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. इतरत्र शोधून मिळाली नाही. यामुळे गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यााविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विजयसिंग पाटील करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound