भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वतीने युटीस ॲप संदर्भात जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.
जामनेर रेल्वे स्टेशन युटीएस ॲपचे वाणिज्य निरीक्षक प्रभात कुमार यांनी जामनेर आणि इतर भागाताही युटीएस ॲपचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ॲपचे मार्गदर्शन पैसेजर गाड्यांमध्ये ही मार्गदर्शन करण्यात आले. या युटीएस ॲपला प्रवाशी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.