Home आरोग्य भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे कोरोना बाधीत

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे कोरोना बाधीत

0
41

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे कोरोना पॉझिटीव्ह झाले असून त्यांनी याबाबत स्वत: माहिती दिली आहे.

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी केलेल्या चाचणीत ते कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत स्वत: माहिती देऊन आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी न घाबरता कोरोनाचा प्रतिकार करावा असे देखील त्यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound