भुसावळ प्रतिनिधी । येथील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुरुषोत्तम नारखेडे, देवा वाणी, पराग भोळे, राजू खरारे, प्रा.प्रशांत पाटील, अजय नागराणी, दिनेश नेमाडे, रमाशंकर दुबे, बंटी सोनवणे, रवि निमाणी, परीक्षित बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.