Home क्राईम भुसावळात जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक

भुसावळात जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक

0
31

juar

 

 

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दिनदयाल नगर भागात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना शहर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रहिम शेख मोहम्मद, तस्लीम शहा जाफर शहा, मेहबुब शहा मस्तान शहा व शाबीर शहा हसन शहा अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 2 हजार 220 रोख व जुगाराची साधन मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध ४२८/१९, मु.जु.अँ.कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील बाजारपेठ पो.स्टे.चे पो.हे.काँ. शंकर पाटील, पो.ना. दिपक जाधव, रमण सुरळकर, पो.काँ. कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन पोळ, मंदार महाजन यांनी गुप्त माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पो.ना.किशोर महाजन करीत आहेत.


Protected Content

Play sound