कोरपावलीत रस्त्यांच्या विकास कामाचे भुमिपुजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे १५ वित्त निधीतून दलित वस्तीतील गटारी व काँक्रीट रस्त्यांच्या विकास कामाचा भूमिपूजन कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. केतकी पाटील, जिल्हा परिषदचे मावळते गटनेते प्रभाकर सोनवणे, डॉ.वैभव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. देवेंद्र मराठे, प्रगतशील शेतकरी पिरण पटेल,माजी सरपंच रशीद पटेल, युवक काँग्रेसचे जळगाव महानगरध्यक्ष मुजीब पटेल, माजी सरपंच जलील पटेल, कॉंग्रेसचे शहरध्यक्ष कदीर खान, सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, जेष्ठ नेते हाजी गफ्फार शाह,महेलखेडीच्या सरपंच माया महाजन, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष फैजान शाह, आदीवासी चळवळीतील जेष्ठ समाजसेवक मुनाफ तडवी, कोरपावलीचे ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, सिकंदर तडवी, आरिफ तडवी मुख्यध्यापक धनराज कोळी, जावेद तडवी शिक्षक निवृत्ती भिरुड, जाकीर शाह, क्रोट्रॅक्टर दानिश पटेल, अविनाश अडकमोल, सरपंच यांच्या मातोश्री शशिकला अडकमोल, सोहिल पटेल, विक्की सोनवणे,पितांबर फेगडे, सुदाम पाटील, महेलखेडी ग्राम पंचायत सदस्य जयंता पाटील, अशोक तायडे, अशोक चौधरी  यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!