मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सावदा येथील सुगंगानगर व ऐनपूर येथे श्री स्वामी समर्थ साप्ताहिक व बालसंस्कार केंद्राजवळील सभागृह बांधकामाचे भूमिपूजन व रेंभोटा-उचंदा येथील दरबाराची स्थापना व सभागृहाच्या बांधकामाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी सोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, मुक्ताईनगर उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, सुधीर कुलकर्णी, शहर प्रमुख सुरज परदेशी, छोटू पाटील, शाम पाटील, प्रवीण पाटील, मनोज येवले, नितिन महाजन, मधुकर कोळी, चंद्रसिंग जाधव, प्रमोद माळी, शिवाजी पाटिल, राज चौधरी, सचिन पाटील, आधार पाटील, अनिल महाजन, विनोद बार्हेरे, संजय लोणारी, शंकर चौधरी, सुर्यकांत पाटील, रविंद्र कुलकर्णी, चंद्रकांत देशमुख, शुभम चौधरी, अनिकेत पाटील, दिपक चौधरी, शुभम लोणारी, हिमांशु पाटील, मनिष महाजन, सुमित पाटील, योगेश चौधरी, अर्थंव कुलकर्णी, मनिष सापकर, लोकेश, चिमनपुरे, विशाल माळी, नितीन पाटील, सुनिल बराटे आणि असंख्य सेवेकरी व महिला भगिनी उपस्थित होत्या.